वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

न करी सायास आणिक संक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084233 · अभंग क्र. ३३०१

3301.
न करी सायास आणिक संकल्प । वायांचि विकल्प न धरी मनी ॥१॥
मनाचे जे मन करी ते स्वाधीन । तेणे नारायण कृपा करी ॥२॥
एका जनार्दनी टाकूनि कल्पना । श्रीसंतचरणा शरण जाई ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग