वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

अखंड सदा ध्यान । पाड

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084263 · अभंग क्र. ३३०२

3302.
अखंड सदा ध्यान । पाडुरंगी लावा मन ॥१॥
ऐसा उदार हा हिरा । टाकूनी वेचिताती गारा ॥२॥
अमृत सांडोनी । बळे घेती कांजवंणी ॥३॥
कामधेनु कल्पतरु । एका जनार्दनी आगरु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग