वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 165. कुल जन्म वृत्तांत

सिंपियाचे कुळी जन्म

🙏 4. संत नामदेव · ABH-082362 · अभंग क्र. १२३५

1235.
सिंपियाचे कुळी जन्म माझा जाला | परि हेतु गुंतला सदाशिवी ॥१॥
रात्रिमाजी सिवी दिवसामाजी सिवि | आराणूक जीवी नोव्हे कदा ॥२॥
सुई आणि सुतळी कात्री गज दोरा | मांडिला पसारा सदाशिवी ॥३॥
नामा म्हणे सिवी विठोबाची अंगी | म्हणोनिया जगी धन्य जालो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग