वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

जेथे मुख्यत्वें कराव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090413 · अभंग क्र. १९८९

1989.
जेथे मुख्यत्वें करावी भक्ति । घडावी संतांची संगती । हेंचि मागणें तुम्हाप्रतीं । द्यावे निश्चिती मज देवा ॥१॥ पुरवा पुरवा माझा हेत । दुजे मागणें नाही निश्चित ॥धृ.॥ आयुष्य अंतवरी नामस्मरण । गीता भागवताचें श्रवण । विष्णु शिवमूर्तींचे ध्यान । हेंच देणे सर्वथा ॥२॥ ऐकोनी ऐसे वचन । जनार्दन तुष्टला प्रेमे करुन । एका जनार्दनी पाय धरुन । सप्रेमें आलिगिंला ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग