वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

सिंधुतनया सेविता पाय

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088675 · अभंग क्र. ८३१

831.
सिंधुतनया सेविता पाय ।
तुमचे तल्लीन होउनी ठाय ॥१॥
ब्रम्हानंदाची राणीव ।
चरणरेणु माजी सर्व ॥२॥
म्हणे हे न विसंबे मी आता ।
युगे कल्नकोटी जाता ॥३॥
निळा म्हणे सुकुमार ते ।
विटे सांपडले आमुते ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग