सांपडली वाट ।
830.
सांपडली वाट ।
आम्हा वैकुंठाची नीट ॥१॥
सहज वचनी विश्वसता ।
संतसंगती लांगता ॥२॥
वारले दुर्घट ।
होते भ्रांतीचे कचाट ॥३॥
निळा म्हणे सुखी ।
झालो पूर्विली ओळखी ॥४॥
830.
सांपडली वाट ।
आम्हा वैकुंठाची नीट ॥१॥
सहज वचनी विश्वसता ।
संतसंगती लांगता ॥२॥
वारले दुर्घट ।
होते भ्रांतीचे कचाट ॥३॥
निळा म्हणे सुखी ।
झालो पूर्विली ओळखी ॥४॥