वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

तुझीया सत्तेने हाले

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080931 · अभंग क्र. ४७

47.
तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले । सांग विठ्ठल माये माझे ॥
साच की लटके विचारी मनासी । हा बोला कोणासी ठेवसील ॥
हे मृतिकेचे भांडे भुसी वोतीयेले । वोंकारे फोडिला टाहो तेथे ॥
सकळ देहीचा चाळकु बुधी खेळवणा । तुची एकु, नाही बा आणिक दुजा तेथे ॥
सकळ मंडण चालविता तुझी करणी गा अनंता । दुजा हा सर्वथा नाही कोणी ॥
बोधला म्हणे हे वचन निर्धारी । अवघा तूची सुत्रधारी तु आमचा कैवारी पांडुरंगा ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग