वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

त्रिभुवनामाजी पंढरी

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080998 · अभंग क्र. ४६

46.
त्रिभुवनामाजी पंढरी थोर । तेथील सेठ्या पुंडलिक भला रे ॥
पतित पावन जडमूढ भारी । तया स कौल दिल्हा रे ॥
निंदक दुर्जन कंटक भारी । कौल नाही तयाला रे ॥
अनंत कोटी पुण्य जयांचे । तोचिये पेठेसी आले रे ॥
नामाचे भरित भरितो भला । अभागी चुकला करंटा रे ॥
बोधला म्हणे कैवल्य आले । दुकान तेथे बोधला रे ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग