वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

जन्मांचे साकडे नाही

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075440 · अभंग क्र. २४०

240.
जन्मांचे साकडे नाही माझे कोडे । जेंणे तुम्हा पडे वोझे देवा ॥१॥
कोणत्याही कुळी उंच नीच वर्ण । हे मज कारण नाही त्यांचे ॥२॥
वैष्णवाचे घरी लोळेन परवरी । करी अधिकारी उच्छिष्टाच्या ॥३॥
चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरी पुशयाती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग