सख्या पंढरीच्या नाथा
40.
सख्या पंढरीच्या नाथा । मज कृपा करी आता ॥1॥
ऐसे करी अखंडित । शुद्ध नेम शुद्ध व्रत ॥2॥
वेधु माझ्या चित्ता । हाचि लागो पंढरिनाथा ॥3॥
जीव ओंवाळुनी । जन्मोजन्मी दासी जनी ॥4॥