निमालिया देहासाठीं ।
2911.
निमालिया देहासाठीं । रांडा पोरें म्हणती होटीं ॥१॥
तयासाठीं न रडती । आपुलें म्हणीता कैसे होती ॥२॥
ऐसे भुलले पामर नरक भोगिती अघोर ॥३॥
एका शरण जनार्दनी । रामनाम न घेती कोणी ॥४॥