गत ते आयुष्य गत ते ध
2912.
गत ते आयुष्य गत ते धन । गत दृश्यमान पदार्थ तो ॥१॥
गत अंबर गत तो पवन । गत ते हवन गत होय ॥२॥
एका जनार्दनी अगत ते नाम । म्हणोनि विश्राम योगियांसी ॥३॥