वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

आशामनीषातृष्णा बांधि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086595 · अभंग क्र. १९०४

1904.
आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगे ॥१॥
कामक्रोधालोभ याचा पसर । पाडिती विसर तुझा देवा ॥२॥
मोह ममता भ्रांति ढकलिती कूपीं । दावी पै सोपी वाट आम्हा ॥३॥
जनार्दनाचा एका विनवी सर्वांते । भजा एकचित्ते विठोबासे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग