वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 204. समाधी योग निषेध

खेळ मांडियेला गोल्हा

🙏 4. संत नामदेव · ABH-082022 · अभंग क्र. २०९८

2098.
खेळ मांडियेला गोल्हाट शिखरी | अर्धे चंद्रावरी शेखींयाचा ॥१॥
चोवीस त्या गुंफा रुद्रलिंगी नांदे ॥| अभेद तो वेद बोले तेथे ॥२॥
तीही अक्षरांच्या वाटेच्या शेजारी | सोळा चंद्र नारी भेदाभेद ॥३॥
'सूर्य एकवीस शोभती चहुंकडे | खेळती उघडे संत तेथे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग