वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

भक्त प्रल्हादाकारणे

🙏 4. संत नामदेव · ABH-082189 · अभंग क्र. २००४

2004.
भक्त प्रल्हादाकारणे | वैकुंठीहुनि धांवणे ॥१॥
नरहरी पातला पातला | महादोषा पळ सुटला ॥२॥
शंख चक्र पद्म गदा | ना भी ना भी रे प्रल्हादा ॥३॥
दैत्य धरी मांडीवरी | नखे विदारी नरहरी ॥४॥
पावला गरुडध्वज | नामया स्वामी केशवराज ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग