नामे तुमची गाउनि छंद
737.
नामे तुमची गाउनि छंदे ।
ब्रम्हानंदे नाचेन ॥१॥
धरुनिया दृष्टी पुढे ।
पाहीन रुपडे सुरेख ॥२॥
वारंवार क्षणक्षणा ।
ठेवीन चरणांवरी माथा ॥३॥
निळा म्हणे पुरवा कोड ।
तुम्हीचि चाड जाणोनी ॥४॥
737.
नामे तुमची गाउनि छंदे ।
ब्रम्हानंदे नाचेन ॥१॥
धरुनिया दृष्टी पुढे ।
पाहीन रुपडे सुरेख ॥२॥
वारंवार क्षणक्षणा ।
ठेवीन चरणांवरी माथा ॥३॥
निळा म्हणे पुरवा कोड ।
तुम्हीचि चाड जाणोनी ॥४॥