नामपाठ सोपा हरावया प
1291.
नामपाठ सोपा हरावया पापें । आणीक संकल्प न करी दुजा ॥१॥
नामपाठे सिद्धि नामपाठे सिद्धि । तुटेल उपाधी नामपाठे ॥२॥
जनार्दनाचा एक गात नाचत । नामपाठ करीत सर्वकाळ ॥३॥