ज्ञानदेवा पहाता डोळा
1228.
ज्ञानदेवा पहाता डोळा | नामदेवा हर्ष जाला ॥१॥
घट्ट धरियेले पाय | तू तो जाला सदुगुरुराय ॥२॥
नको करू रे अव्हेर | मज धरू नको दूर ॥३॥
सदा आठवत मना | तुझ्या भक्तीच्या कल्पना ॥४॥