वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

कर्मक्रिया जेणे कळे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084822 · अभंग क्र. २८४८

2848.
कर्मक्रिया जेणे कळे । तोचि कर्मी का नाकळे ॥१॥
काय करुनी कर्म सकळ । हरिप्राप्तीविण निष्फळ ॥२॥
कर्मीं ब्रह्मा प्रतीति नाही । तरी त्या कर्म केले काई ॥३॥
एका जनार्दनी कर्म । कर्मीं पाहे परब्रह्मा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग