वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

उदार देव उदार देव ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085660 · अभंग क्र. २२१२

2212.
उदार देव उदार देव । नाशी भेव भक्तांचें ॥१॥
प्रल्हादाचे निवारी घात । राहिला जळता अग्नीसी ॥२॥
पांडवांचे करी काम । निवारी दुर्गम स्वअंगें ॥३॥
गौळियांचीं गुरे राखी । आपण शेखी एकला ॥४॥
येता शरण एकपणे । एका जनार्दनी ऐसे देणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग