वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

नातुडे जो योगी ध्यान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085667 · अभंग क्र. २२११

2211.
नातुडे जो योगी ध्याना । तो समचरण पंढरीये ॥१॥
भोळा सुलभ भाविकासी । दर्शने सर्वांसी सारखा ॥२॥
अभेदाच्या न धांवे मागे । भाविकां लागे पाठोपाठी ॥३॥
शुद्ध देखतांचि भाव । एका जनार्दनी उभा देव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग