वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

ऐसी कीर्तनाची आवडी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085754 · अभंग क्र. १४२२

1422.
ऐसी कीर्तनाची आवडी । प्रायश्चित्तें जाली देशधडी ॥१॥
होती तीर्थे ती बापुडीं । मळ रोकडी टाकिती ॥२॥
ऐकोनी कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकीचा व्यापार ॥३॥
यमपाश टाकिती खालीं । देखोनि कीर्तनाची चालीं ॥४॥
ऐसा कीर्तनसोहळा । एका जनार्दनी देखे डोळीं ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग