वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 4. भेट

देहाचा पालट विठोबाचे

🙏 16. संत जनाबाई · ABH-073959 · अभंग क्र. ७८

78.
देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गाठी पडोन ठेली ॥1॥
धन्य मायबाप नामदेव माझा । तेणे पंढरिराजा दाखविले ॥2॥
रात्रंदिवस भाव विठ्‌ठलाचे पायी । चित्त ठायींचे ठायी मावळले ॥3॥
नामयाचे जनी आनंद पै झाला । भेटावया आला पांडुरंग ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग