चिंतनी चित्ताला । ला
77.
चिंतनी चित्ताला । लावी मनाच्या मनाला ॥1॥
उन्मनीच्या मुखा आत । पांडुरंग भेटी देत ॥2॥
कवटाळुनी भेटी पोटी । जनी ह्मणे सांगू गोष्टी ॥3॥