नामपाठ कसवटी अखंड ज्
1338.
नामपाठ कसवटी अखंड ज्याचे मुखी । तोचि झाला इहीं जनी ॥१॥
नामपाठ धन्य नामपाठ धन्य । नामपाठ धन्य कालीमाजीं ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठे मिरविला । श्रीरंग वरला नामपाठे ॥३॥