नामधारकाचा । दास होई
1965.
नामधारकाचा । दास होईन मी साचा ॥१॥
आणिक नको थोरपण । वाचे वंदी त्याचे गुन ॥२॥
नामी सदा वसो हेत । हेंचि मागणें मागत ॥३॥
हेंचि द्यावे कृपादान । एका जनार्दनी शरण ॥४॥