सोंवळया नांव क्षीरसा
1432.
सोंवळया नांव क्षीरसागर ।
वृथाचि मांजर गाजरी ॥१॥
काय तैसी ते वायाणे ।
लटिकी भूषणे मिरविती ॥२॥
शुभा नांवे विकती शेणी ।
मृगजळ पाणी काय खरे ॥३॥
निळा म्हणे पाखांड करिती ।
जगी म्हणविती गोसावी ॥४॥
1432.
सोंवळया नांव क्षीरसागर ।
वृथाचि मांजर गाजरी ॥१॥
काय तैसी ते वायाणे ।
लटिकी भूषणे मिरविती ॥२॥
शुभा नांवे विकती शेणी ।
मृगजळ पाणी काय खरे ॥३॥
निळा म्हणे पाखांड करिती ।
जगी म्हणविती गोसावी ॥४॥