वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 214. नवल ३८१७ ते ३८२३

नवल ३८१७ ते ३८२३

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084782 · अभंग क्र. ३८१७

3817.
नवल ३८१७ ते ३८२३

एक नवल देखिले । एका चोरानेगांव चोरिलें । त्याचे मागे धांवणे निघाले । चोरआणि गांव नाहींसे झाले ॥१॥ मुळीच गांवानव्हता पाया । वरला गांवकुस गेला वाया । खांदूनगेला मुळींचा पाया । उडाले देउळ देव गेलावांया ॥२॥ कळस उडाला स्वर्गावरी । पाया गेलापाताळविवरीं । भिंत हिंडे दारोदारीं । ऐशी जहालीनवलपरी ॥३॥ देऊळ पाया आणि भिंती । अर्थपहा उगवोनि गुंती । एका जनार्दनी विश्रांती । देवदेऊळ अवघा गुरुमूर्ती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग