एक दोन असे करिती विच
1857.
एक दोन असे करिती विचार । एकाचें अंतर एका न कळे ॥१॥
दोन ऐसे एक सर्वा ठायी वसे । योगियां न दिसे एक दोन ॥२॥
जयासाठी सर्व करिती आटाआटी । एक दोन सृष्टी भरलेसे ॥३॥
एका जनार्दनी एक दोन वेळां । जनार्दनी कळातीत जाणे ॥४॥