कैंचें सुख कैंचें दु
1858.
कैंचें सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ॥१॥
कैंचा देव कैंचा भक्त । कैंचा शांत कैंचा अशांत ॥२॥
कैंचे शास्त्र कैंचा वेद । कैंची बुद्धि कैंचा बोधा ॥३॥
जन नोहें जनार्दन । एका जनार्दनी भजन ॥४॥