उत्तीर्ण नव्हीजेची व
1276.
उत्तीर्ण नव्हीजेची वेचता जीवे ।
ऐसे बरवे उपकार याचे ॥१॥
सांगावे ते कोठवरी ।
जे जे अवसरी जे केले ॥२॥
वाटे तिटे घरी दारी ।
आपुल्यापरी सांभाळी ॥३॥
निळा म्हणे आपुल्या नेमा ।
न टळे महिमा हाचि याचा ॥४॥
1276.
उत्तीर्ण नव्हीजेची वेचता जीवे ।
ऐसे बरवे उपकार याचे ॥१॥
सांगावे ते कोठवरी ।
जे जे अवसरी जे केले ॥२॥
वाटे तिटे घरी दारी ।
आपुल्यापरी सांभाळी ॥३॥
निळा म्हणे आपुल्या नेमा ।
न टळे महिमा हाचि याचा ॥४॥