वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तुजसाठी मना धरिती धा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075765 · अभंग क्र. ३३०

330.
तुजसाठी मना धरिती धारणा ।
योगमुद्रा जाणा नानापरी ॥१॥
ऐसे तपोनिधी साधिता साधना ।
नाकळसी मना काय सांगो ॥२॥
येक प्राणापन निरोधोनी द्वारे ।
ब्रह्मांडविवरे वायू नेती ॥३॥
उघडे बोडके जटाळ सुडके ।
होऊनिया मुके हिंडताती ॥४॥
येक भूमीमाजी पुरोनिया घेती ।
वनी विचरती अन्नेविण ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी नाना मते सांग ।
हिंदती वैराग्ये मनासाठी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग