गाय नामपाठ न करी आळस
1294.
गाय नामपाठ न करी आळस । हाता येईल सौरस इच्छिले ते ॥१॥
न करी आळस आलिया संसारी । नामपाठ निरंतरी गाय सदा ॥२॥
जनार्दनाचा एक प्रेमे विनटला । नामपाठे झाला कृतकृत्य ॥३॥