वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

कपाळी कपाळ लावी चुंब

🙏 4. संत नामदेव · ABH-083606 · अभंग क्र. ५९०

590.
कपाळी कपाळ लावी चुंबी रडे| आक्रंदोनी पडे पृथ्वीवरी ॥१॥
आवडीचे चिन्ह सांगवेना वाचे| जाणावे जयांचे त्यांचे त्यांनी ॥२॥
मानेवरी मान टाकूनि राहिली| वाचाही खुंटली बोलवेना ॥३॥
आम्ही तुजविण न राहू क्षणभरी| उदास न करी चित्त आता ॥४॥
नामा म्हणे मृगजन्म त्यांचा खरा| लक्षिता विचारा ज्ञानी बहु ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग