वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

जनार्दने आम्हा सांगि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084820 · अभंग क्र. २८१०

2810.
जनार्दने आम्हा सांगितले गुज । पूजावे हे द्विज आवडीने ॥१॥
मुखी ज्याच्या तोचि नारायण । भिन्नभाव जाण भावूं नको ॥२॥
भाविकांहि भिन्न तयासी दंडिती । रवरव भोगिती कुळांसहित ॥३॥
एका जनार्दनी ब्राह्मणांची पूजा । चुकवील खेपा संसारींच्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग