परलोकींचे सखे । संत
1551.
परलोकींचे सखे । संत जाणावे ते देखे ॥१॥
तोडिती दरुशने बंधन । करिती खंडन कर्मांचें ॥२॥
उत्तम जे नामामृत । पाजिती त्वरित मुखामाजी ॥३॥
एका जनार्दनी संतपाय । निरंतर हृदयी ध्याय ॥४॥