पतितपावना धांवसी निर
1455.
पतितपावना धांवसी निर्वाणी | ब्रीद चक्रपाणि सत्य केले ॥१॥
काय अपराध कोणाचे पाहिले नाही तुवा त्यागिले नष्टखळा ॥२॥
अजामेळासाठी आहार वजिले | बीज ते भाजिले भवमूळ ॥३॥
नामा म्हणे नागवेंचि बरे | आता उणे पुरे पाहू नका ॥४॥