वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 185. नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार

वानरांच्या संगे स्वय

🙏 4. संत नामदेव · ABH-082442 · अभंग क्र. १४५४

1454.
वानरांच्या संगे स्वये क्षेम देसी मज हृषिकेशी न बोलावे ॥१॥
रिसांपाशी सदा स्वभावे तुम्ही खेळा | माझिया कपाळा नातुडसी ॥२॥
पक्षि जटायूचे लेंकरू तू होसी | माझ्या का मनासि नातुडसी ॥३॥
लावोनि चरण तारियेली शिळा | कोळियाचा केला अंगिकार ॥४॥
नामा म्हणे तुम्हा सांगावे म्या किती | राग माना चित्ती काय वाणु ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग