नाही मी मागत आणिकाचे
20.
नाही मी मागत आणिकाचे काही । आमुचे आम्हा देई पांडुरंगा ॥१॥
समर्थ म्हणोनी धरितो पदरा । वाउगा पसारा दाऊ नको ॥२॥
ब्रीद बांधिले कासया चरणी । ते सोडी चक्र पाणी पांडुरंगा ॥३॥
क मर्मेळा म्हणे तुज आमुची आण । नको निवार्ण करू आता ॥४॥
