वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

विठ्ठल विठ्ठल वदता व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084063 · अभंग क्र. ७०१

701.
विठ्ठल विठ्ठल वदता वाचे । स्वरुप त्यांचे ठसांवे ॥१॥
हा तो अनुभवा अनुभव । निरसे भेव काळांचे ॥२॥
रुप देखता आनंद । जन्म कंद तुटे तेणे ॥३॥
एका जनार्दनी मन । जडोन ठेले चरणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग