वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

धरा अंतरी शुद्ध निष्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084076 · अभंग क्र. ७००

700.
धरा अंतरी शुद्ध निष्ठा । पहा श्रेष्ठा विठ्ठला ॥१॥
वाचे उच्चरितां सहज । अधोक्षज तोषतो ॥२॥
सहज अमृत पडता मुखी । होय शेखी अमर तो ॥३॥
नामामृत घेता वाचे । कोटी जन्मांचे सार्थक ॥४॥
एका शरण जनार्दनी । घेत नामामृत संजीवनीं ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग