देहतापें तापलों भारी
1716.
देहतापें तापलों भारी । संताघईं मागतसें ॥१॥
मज द्या कांहो जीवन । जेणे जीवाचे समाधान ॥२॥
एक जनार्दनी सवे । सुखसागराची घातली पोहे ॥३॥