संताचिये पायी । भावे
1718.
संताचिये पायी । भावे ठेविलीआं म्या डोई ॥१॥
करा माझे समाधान । आलो पतीत शरण ॥२॥
आपुलिया सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥
एका जनार्दनी तुमचा दास । पुरवा आस माझी ॥४॥
1718.
संताचिये पायी । भावे ठेविलीआं म्या डोई ॥१॥
करा माझे समाधान । आलो पतीत शरण ॥२॥
आपुलिया सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥
एका जनार्दनी तुमचा दास । पुरवा आस माझी ॥४॥