मायबाप तुम्ही संत ।
1715.
मायबाप तुम्ही संत । मी पतित कींव भाकी ॥१॥
करा माझे समाधान । अभय वचन देउनी ॥२॥
मागे तारिले सकळ । उत्तम अधम चांडाळ ॥३॥
तोचि आहे अनुभव । म्हणोनि कींव भाकितसे ॥४॥
एका जनार्दनी शरण । मज पावन करावे ॥५॥
1715.
मायबाप तुम्ही संत । मी पतित कींव भाकी ॥१॥
करा माझे समाधान । अभय वचन देउनी ॥२॥
मागे तारिले सकळ । उत्तम अधम चांडाळ ॥३॥
तोचि आहे अनुभव । म्हणोनि कींव भाकितसे ॥४॥
एका जनार्दनी शरण । मज पावन करावे ॥५॥