Category संत-तुकाराम-सार्थ-गाथा1

७४०, अभंग :- देवावरील भार । काढू नये काही पर:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७४०देवावरील भार । काढू नये काही पर ॥१॥तहानभुके आठवण । घडे ते बरे चिंतन ॥धृपद॥देखावी निश्चिंती ।…

७३९, अभंग :- गंगा न देखे विटाळ । तेचि रांजणीही जळ:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७३९गंगा न देखे विटाळ । तेचि रांजणीही जळ ॥१॥अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥धृपद॥काय…

७३८, अभंग :- सोपे वर्म आम्हा सांगितले संती । टाळ दिंडी हाती घेउनि नाचा:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७३८सोपे वर्म आम्हा सांगितले संती । टाळ दिंडी हाती घेउनि नाचा ॥१॥समाधीचे सुख सांडा ओंवाळून । ऐसा…

७३७, अभंग :- जग तरि आम्हा देव । परि हे निंदितो स्वभाव:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७३७जग तरि आम्हा देव । परि हे निंदितो स्वभाव ॥१॥येतो हिताचा कळवळा । पडती हाती म्हणूनी काळा…

७३६, अभंग :- कुचराचे श्रवण । गुणदोषावरी मन:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७३६कुचराचे श्रवण । गुणदोषावरी मन ॥१॥असोनिया नसे कथे । मूर्ख अभागी ते तेथे ॥धृपद॥निरर्थक कारणी । कान…

७३५, अभंग :- तृषाकाळी उदक भेटी । पडे मिठी आवडीची:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७३५तृषाकाळी उदक भेटी । पडे मिठी आवडीची ॥१॥ऐसियाचा बरवा संग । जिवलग संतांचा ॥धृपद॥मिष्टान्नाचा योग भुके ।…

७३४, अभंग :- बरवी नामावळी । तुझी महादोषा होळी:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७३४बरवी नामावळी । तुझी महादोषा होळी ॥१॥जाले आम्हासी जीवन । धणीवरी हे सेवन ॥धृपद॥सोपे आणि गोड ।…

७३३, अभंग :- मूळ करण सत्ता । नाही मिळत उचिता :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७३३मूळ करण सत्ता । नाही मिळत उचिता ॥१॥घडे कासयाने सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥धृपद॥सागर सागरी ।…

७३२, अभंग :- अंतरीचे ध्यान । मुख्य नांव या पूजन:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७३२अंतरीचे ध्यान । मुख्य नांव या पूजन ॥१॥उपाधि ते अवघे पाप । गोड निरसता संकल्प ॥धृपद॥आज्ञा पाळावी…

७३१, अभंग :- पुण्यविकरा ते मातेचे गमन । भाडी ऐसे धन विटाळ तो:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची संत तुकाराम सार्थ अभंग गाथाSant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhangसंत तुकाराम महाराज सार्थ अभंग अभंग क्र. ७३१पुण्यविकरा ते मातेचे गमन । भाडी ऐसे धन विटाळ तो ॥१॥आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावे ते…