वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 112. विषय - अभंग ३०५२ ते ३०८२

श्वानाचिये परी धांवे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086855 · अभंग क्र. ३०६२

3062.
श्वानाचिये परी धांवे । विषयासक्त जीवे भावे ॥१॥
नेणे मान अपमान । सदा विषयावरी ध्यान ॥२॥
नाही देवाची स्मृती । सदा लोळे विषयावर्ती ॥३॥
नाठवेचि कांही धंदा । भुलला तो विषयमदा ॥४॥
एका जनार्दनी देवा । नाठवी अभागी न करी सेवा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग