नामपाठे निवृत्ति ज्ञ
132.
नामपाठे निवृत्ति ज्ञानदेवा उपदेशी । ओहं सोहं कोहं साक्षी केले ॥१॥
तिन्हीपरता बोध तयासी बोधिला । नामपाठे झाला शांतरुप ॥२॥
जनार्दनाचा एक गमोनी मनासी । लागतो चरणांसी जनार्दना ॥३॥