वाया बोभाट अनंता । श
1931.
वाया बोभाट अनंता । शरणगता उपेक्षिलिया ॥१॥
अपमानाचे भातुकें । तुम्हा सुखे देतील ॥२॥
एका परीस एक थोर । तुमचा बडिवार चालुं नदेती ॥३॥
विनती जनर्दनाचा एका । देवा लौकिका सांभाळा ॥४॥