आम्हा तुमचा भरंवसा ।
1930.
आम्हा तुमचा भरंवसा । सांभाळावे जगदीशा ॥१॥
आपुली आपण जतन करा । ब्रीदावली हे दातारा ॥२॥
आम्ही पतितांनी कोडे । तुम्हा घातले सांकडें ॥३॥
शरण एका जानर्दनी । मोक्ष मुक्ति तुमचे चरणी ॥४॥