वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

विदेहदेह विस्मृति पा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086443 · अभंग क्र. २४५१

2451.
विदेहदेह विस्मृति पावले । देहादेही फिटले द्वैताद्वैत ॥१॥
ऐसे जनार्दने उघड दाविले । देहींच आटले देहपण ॥२॥
एका जनार्दनी चौदेहा वेगळा । दाविलासे डोळा उघड मज ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग